प्रतिनिधी दीपक गुरव@ चाळीसगाव
राज्य शासनाच्या दिनांक १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत महसूल पंधरवडा साजरे करणेबाबत सूपना आहेत. त्या अंतर्गत आज ७ ऑगस्ट रोजी शहरातील आर्टस्, सायन्स आणि कॉमर्स कॉलेज, धुळे रोड येथे युवा संवाद हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होला.
सदर कार्यक्रमात ४० नवीन महाविद्यालयीन मतदारांची नोंदणी करून घेण्यात आली. कार्यक्र माचे अध्यक्षस्थानी उपप्राचार्य अजय काटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रयामोद हिले, उपविभागीय अधिकारी चाळीसगाव भाग चाळीसगाव तसेच प्रशांत पाटील, तहसीलदार चाळीसगाव यांची उपस्थिती होती. यावेळी अधिकाऱ्यांनी महाविद्यालयीन विद्याथ्यांशी संवाद साधला.
युवा संवाद कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डी.एल. वसईकर उपप्राचार्य तसेच संदेश निकुंभ, निवडणूक नायब तहसीलदार, तूशांत अहिरे, महसूल सहाय्यक, शैलेश परदेशी, मंडळ अधिकारी, चाळीसगाव यांनी त्यांच्या पथका सह प्रयत्न केले.





Social Plugin