Ticker

6/recent/ticker-posts

पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टर देत का कोणी?



वैजापुर तालुक्यातील साखेडगंगा येथील जिल्हा परिषद छ संभाजी नगर (औरंगाबाद) अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाना जवळपास एक वर्ष भरा पसुन बंद आहे परंतु प॑च कृषी तील पशुपालन करणार्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो साखेडगंगा येथील श्रेणी क्र 2 चा दवाखाना उपलब्ध आहे परंतु वर्षे पूर्ण झाले तरी फक्त वैजापुर  पंचायत समिती मध्ये जिल्हा परिषद विभागातील शिपाई (कम्पाउंड र  ) येतात डॉक्टर चा मात्र पत्ता नाही 

अनेक पशुपालक चकरा मारून थकले आता तर कोणी ईकडे फिरकत नाही व दवाखान्यात घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे या पशुवैद्यकीय दवाखाना स जवळपास तीन ते चार गावे येतात साखेडगंगा ना॑दुर ढोक गाडे वस्ती बाभुळगाव ग॑गा वा॑जरगाव इ गावातील नागरीकांना त्रास सहन करावा लागतो तरी जिल्हा परिषद च्या वरीष्ठ आधिकारी यांनी लक्ष देऊन साखेडगंगा येथे डॉक्टर उपलब्ध करून द्यावी