Ticker

6/recent/ticker-posts

पोंभूर्णा येथिल जुना बस स्टैंड चौक ला क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले चौक चे नाव देण्याचे नगर पंचायत ला निवेदन .


पोंभूर्णा प्रतिनिधि अमीन मेश्राम

सदर निवेदनात मा. गजानन गोरंटीवार याना दिनाक 15/041/2017रोजी ला नगर पंचायत पोंभूरणा प्रथम अध्यक्ष दिलेल्या निवेदनात मुख्य रस्त्यावरिल एस टी बस स्टैंड होते, नगर पंचायत पोंभूर्णा येथील ही जागा मध्यभागी असुन सदर चौक मागिल दहा वर्षापासुन क्रांति ज्योतिबाई फूले चौक असा फलक लावला असुन या चौक का चे नामकरण करन्यास सभेत ठराव मांडन्यात आला.असे या निवेदनात नगर पंचायत ला निवेदनात सादर कर्ण्यात आले.तसेच या निवेदनात क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले ठराव मंजूर न झाल्यास आम्ही 7 दिवसाचा कलावधी देत आहो.असा इशारा निवेदना मार्फत देन्यात आला. वा अन्यता ठराव मंजूर न झाल्यास येत्या 15अगस्त ला आमरण उपोषण करू असा इशारा निवेदना मार्फत देन्यात आला.

उपस्थित निवेदन देताना भुजंग ढोले, सद्गुरु ढोले, कालिदास मोहुर्ले, चरदास गुरुनुले, जगन कोहले, धम्मा निमगडे, विकास ठाकरे, ऋषी कोटरंगे, गुरुदास गुरुनुले, राहुल सोमनकर, बालुभाऊ दिवसे, गौरव गुरुनूले व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.