प्रतिनिधि जिशान सय्यद
मंगरूळ : जळकोट तालुक्यातील मंगरूळ गावातील सामाजिक कार्यकर्ते सुनिल भालेराव व जाकीर पटेल यानी राष्ट्रवादीत काँग्रेस पार्टी शरद पवार गटांत प्रवेश, शरद पवार साहेबराव विश्वास ठेवून काम करण्यास ईच्छा ठेवूली.जिल्हा अध्यक्ष संजय शेटे यानी सुनिल भालेराव यांना जळकोट तालुका सचिव म्हणून नियुक्त केले.व जाकेर पटेल यांची मंगरूळ गावाचे शाखाप्रमुख म्हणून नियुक्त केले.शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वात काम करण्याचा आश्वासन दिले. या वेळी जिल्हा अध्यक्ष संजय शेटे,माजी आमदार सुधाकर भालेराव माजी आमदार शिवाजीराव पाटील तोंडचिरकर तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष सलिम बागवान, व युवक अध्यक्ष सचिन केंद्रे उपस्थित होते.यांना नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.व पुढील वाटचालीस सुभेच्छा दिल्या.





Social Plugin