Ticker

6/recent/ticker-posts

अंदुरा सर्कल मध्ये 41 लाख रुपयाचे भूमिपूजन

 


प्रतिनिधी रणजीत तायडे 

बाळापुर. तालुक्यामध्ये निंबां अदुरा सर्कलमध्ये विकास कामाचे भूमिपूजन  17/09/2024रोजी भुमी पूजन  करण्यात आले निंबा अदुरा सर्कल मध्ये वंचित बहुजन आघाडी कर्तव्य दक्ष जिल्हा परिषद सदस्य मिनाताई संजय भाऊ बावणे यांच्या विकासनिधी मधून निंबा अदुरा सर्कल मधील निंबा गाव येथे 41लाख रुपयांचे आज भुमीपुजन सोहळा संपन्न झाला या मध्य  जिल्हा परिषद शाळा खोली पंधरा लाख रुपयां अंगणवाडी पंधरा लाख रुपये रोड

निंबा गाव येथे सिमेंट रोड दाहा लाख रुपये मातंग समाजातील मिरामाता मंदीर पाच लाख रुपये भुमीपुजन सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हा सचिव तथा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यां माजी महिला बालकल्याण सभापती सौ मिनाताई संजय भाऊ बावणे मा जिल्हा परिषद सदस्य आदरणीय संजय भाऊ बावणे व शासकीय ठेकेदार संतोष भाऊ इंगळे वैभव मास्कर व  निंबा गावांचे सरपंच जोतीताई सोनने उपसरपंच अजिलीताई तायडे सदस्य गण गावातील सर्व लोक उपस्थित तथा  वंचित बहुजन आघाडी निंबा अदुरा सर्कल मधील जेष्ठ नेते व सर्व गावातील कार्यकर्ते उपस्थित होते