दशरथ गायकवाड
बातमी - साधारण १० दिवसां पूर्वी आपल्या सर्वांचा लाडक्या बाप्पाचे अगदी जल्लोषात आपण सर्वांनी स्वागत केले , गेली कित्तेक दिवस अगदी मनोभावे पूजा अर्चा मोदकांचा नैवद्य नाच गाणी सार्वजनिक कार्यक्रम याने सर्व महाराष्ट्र अगदी महाराष्ट्रा बाहेर ही आनंदमय वातावरण होते ,
पण आज तो निरोपाचा दिवस आलाच काहींनी बाप्पाला परत येण्या साथी हसून निरोप दिला तर काहीना अश्रू आणावर झाले, बाप्पा येतो परत जाण्या साथी आणि बाप्पा जातो तो परत येण्या साठी , पण जेव्हा येतो तेव्हा खूप सारा आनंद घेवून येतो पण जाताने प्रेमाचे अश्रू देवून जातो हा ते अश्रू दुःखाचे नसतात हे मात्र तितकेच खरे , असो पण बाप्पा ला निरोप देण्या साठी ठिकठिकाणी कुंत्रिम तलाव तर काही ठिकाणी धरण नद्या छोटे मोठे तलाव यात बाप्पा ला लोकांनी निरोप दिला…. बाप्पा या परत लवकर आपलाच लाडका आपला भक्त





Social Plugin