Ticker

6/recent/ticker-posts

प्रशांत पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या महाराष्ट्र राज्य प्रदेश उद्योग विभाग सरचिटणीस पदी निवड


 बुध  दि .[ प्रकाश राजेघाटगे ] 

निढळ ता खटावचे सुपुत्र . प्रशांत खुस्पे   पाटील (बाबा) यांची  राष्ट्रवादी काँगेस पार्टी   महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस (उद्योग) विभागपदी निवड झाली .तसे  नियुक्ती पत्र  त्यानां सुभाष मालपाणी (प्रदेश अध्यक्ष उद्योग विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) आणि . सागर भोगावकर ( राज्य उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्ष) यांनी दिले .त्यानां राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचे अध्यक्ष अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या .यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष प्रत्येका पर्यंत पोहचवण्याचा माझा प्रयत्न असेल .या पक्ष वाढी साठी  मी सर्वोत्तम योगदान देणार आहे असे पाटील यांनी सांगितले.त्यानां निढळ ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या .