प्रतिनिधी रंजीत तायडे
बाळापुर तालुक्यामधील मोरझाडी उरळ ते मोरझडी रस्त्यावर खड्डेच खड्डे दिसत आहे त्यामुळे खड्डे चुकवताना वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत असून अपघाताची शक्यता वाढली आहे पावसाळ्यामुळे खड्ड्यात खड्ड्यात पाणी साचून राहते त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष देऊन खड्डा खड्डे बुजवण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे उरळ ते मोरझाडी मार्ग वरदडीचा असून दिवसभरात वाहतूक सुरू असते
गेल्या कित्येक वर्षापासून रस्त्यावरील डांबर उकडून मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत खड्डे चुकविताना वानधारकांना काटे वरची कसरत करावी लागत आहे रात्रीच्या सुमारास खड्डा खड्डे चुकवताना मोठे आव्हान वाहनधारकांना लक्षात न झाल्यास फार मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही गेल्या किती वर्ष अगोदर रस्त्याचे डांबरीकरण झाले मात्र या मार्गावर वर्दळ दिसून येतात सध्याची दुरुस्ती करावी अशी नागरिकांची मागणी होत आहे तरी संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन त्वरित खड्डे बुजवण्यात करावे अशी मागणी होत आहे





Social Plugin