प्रतिनिधी :- सचिन ठुले
ता.पुर्णा - एरंडेश्वर श्री सिध्देश्वर सिनिअर कॉलेजमध्ये मध्ये आज व्यवसायीक शिक्षणातुन कौशल्य विकास या संकल्पनेचा फायदा अधिक अधिक युवक युवतींना होण्यासाठी जिल्ह्यातील -13 तालुक्यातील एकुण 63 महाविद्यालयामध्ये.आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे आज दिनांक 20 सप्टेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुरदृश संवाद प्रणाली द्वारे उदघाटन करण्यात आले .
या वेळी श्री सिध्देश्वर सिनिअर कॉलेज एरंडेश्वर येथे मां पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुरदृश प्रणाली द्वारे शुभारंभ कार्यक्रम झाला या वेळी.कार्यक्रम स्थळी उपस्थित मान्यवर अध्यक्ष:- पांडुरंग देवराव काळे. सरपंच :-मुंजाजी पिसाळ. प्राचार्य :- कैलास मधुकरराव काळे .
संचालक :- प्रल्हादराव काळे . मा.जि प.सदस्य :- मदनराव काळे .मा.उप सभापती :- रितेश काळे. मा.उप सभापती मानिकराव काळे.मा स.प्रमोदराव काळे .अध्यक्ष :-गजानन काळे दिपक सर व श्री सिध्देश्वर सिनिअर कॉलेज येथील कर्मचारी शिक्षक विद्याथी गावकरी उपस्थित होते.





Social Plugin