सिंदखेडराजा / ज्ञानेश्वर तिकटे
सिंदखेडराजा (22 सप्टेंबर) :- जांभोरा व राहेरी यांच्या मध्यभागी असलेल्या ताड -शिवनी पाटीजवळ दिनांक 19 सप्टेंबर रोजी कार आणि दुचाकीचा अपघात झाला होता. या आपघातातील गंभीर जखमी दुचाकीस्वार सतिष नारायण देशमुख यांचा जालना येथे मृत्यू झाला.
सविस्तर वृत्त असे कि ,रूम्हणा येथील गजानन कायंदे एम. एच 21बी 0721 या क्रंमाकाच्या कारने राहेरी बु ,कडे जात आसताना सतिष देशमुख (वय 35) हे दुचाकीने राहेरी बु वरुन जांभोरा कडे जात आसताना ताडशिवणी पाटीजवळ कार व दुचाकीत आपघात झाला.या आपघातात गंभीर जखमी सतिष देशमुख यांना जालना येथिल हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ भरती केले आसता .यावेळी डोक्याला मार लागल्यामुळे शस्त्रक्रियाही करण्यात आली. मात्र उपचार दरम्यान 21 सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. सतिष देशमुख यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई वडील व भाऊ आसा परिवार





Social Plugin