Ticker

6/recent/ticker-posts

गेवराई'बागपिंळगाव'येथे छत्रपती संभाजी नगर रोडवर ट्रेक पलटला!कोनती ही जिवित हानी नाही.



ग्रामीण/प्रतिनिधीमारोती गाडगे/कटचिंचोली 

गेवराई (बीड):-ता,२७/शुक्रवार रोजी गेवराई'बागपिंळगाव'येथे छत्रपती संभाजी नगर रोडवर ट्रेक पलटला! नागपुर येथील गाडी क्र.एम एम ४०.बी जी.०३०८काही कारखाना सामान नागपुर येथुन बीड कडे जाणारा मोठा अशोक लैंलान्ड बागपिंपळगाव येथे पलटला रात्री बीड कडे जाणारा रस्ता चुकला आसता, उत्तरप्रदेश येथील ड्रायव्हर' विवेक 'हा गाडी वळत आसतांना रिवास घेताना गाडी रोडला खोदलेल्या खड्ड्यात पडली.कोनती ही जिवित हानी झाली नाही.ड्रायव्हार सुखरूप वाचला.

परंतु गावकऱ्यांचे म्हने आहे की,हि जर घटना दिवसा घडली असती तर जिवित हानी झाली आसती.आमचे प्रतिनिधि मारोती गाडगे यांनी ड्रायव्हर 'विवेक'यांच्याशी चौकशी केली असता!तो गाडिच्या काचा फोडल्या व सुखरूप गाडीतुन बाहेर निघला.