गुणवंत राठोड कारंजा प्रतिनिधी
जगभरात हर वर्षी 28 सप्टेंबर रोजी लय पाश्चर यांच्या मृत्यू स्मरणार्थ जागतिक रेबीज दिवस हा कुत्रा मांजर माकड आधी जंगली जनावरा यांच्यामार्फतहोणारे रेबीजआजार हे मानवी जीवनाला एकदम घातक असल्याने जागतिक रेबीज दिवस या घातक आजाराकडे एकीकडे दृष्टिकोन निर्माण करणाऱ्या ऐतिहासिक गैरसमज रेबीज नियंत्रण लस आणि आधुनिक धोरण विकसित करण्यासाठी सुरू असलेल्या प्रत्येक या दोन्ही गोष्टीचा विचार करण्यास प्रोत्साहित करण्यानिमित्त आज दिनांक 28 सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता कारंजा ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथील सर्व डॉक्टर टीमच्या वतीने जागतिक रॅबिज दिवस निमित्त जनजागृतीच्या उद्देशाने रुग्णांना माहिती मिळावी
याकरिता ही मोहीम राबविण्यात आली या मोहीम मध्ये कारंजा उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर पवार डॉक्टर सोळंके डॉक्टर चव्हाण आदी सर्व परिचारिका तसेच ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी आधी रुग्णांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होती तसेच रुग्णांना या रॅबिज आजारानिमित्त उपायोजना व जनजागृती होण्याच्या उद्देशाने रॅबिज दिवस निमित्त डॉक्टर चव्हाण यांनी ही माहिती दिली.





Social Plugin