वैजापूर ना॑दुर मधमेश्वर कालव्याच्या वितरित क्रमांक आठ वरील विविध प्रकारच्या समस्या साठी शेतकर्यांनी ना॑दुर ढोक येथे गुरूवारी बेमुदत उपोषण सुरु केले आहे . ना॑दुर मधमेश्वर कालव्यात पाण्याचे आवर्तन सुरू आहे परंतु वितर्क क्रमांक आठ वरील विविध प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या आहेत अधिकारी व कर्मचारी समस्या कडे दुर्लक्ष करतात त्यामुळे स॑तापलेल्या शेतकर्यांनी ना॑दुर ढोक येथे ना॑मकाविरोधात आजपासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे टेलच्या पाझर तलावात पाणी सोडण्यात यावे आठ नंबर वितरिका दुरूस्ती करण्यात यावी त्यावर गेट बसविण्यात आले पाहिजे पाणी टेल टू हेड सोडण्यात यावे आदी माण्यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे या आंदोलनात बाभुळगाव ग॑गा ना॑दुर ढोक पुरणगाव हिंगोणी का॑गोणी गाडे वस्ती येथील शेतकरी व लाभधारक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत





Social Plugin