Ticker

6/recent/ticker-posts

मा आमदार शिवाजीराव चोथे यांनी घेतली उपोषणकर्ते ची भेट



माजी आमदार शिवाजीरावदादा चौथे यांनी मौजे पारडगांव ता.घनसावंगी जिल्हा जालना या ठिकाणी जाऊन शेतकरी वर्गाला कर्ज माफी करावी महाराष्ट्र सरकारने या विषयावर गणेश मंडपे हे शेतकरी पुत्र हा अमरण उपोषणाला 13 दिवसा पासून बसला आहे आद्याप ही जिमेदार अधिकारी फिरकले नाहीत या करिता गणेश मंडपे सोबत चर्चा करून जिल्हा अधिकारी यांच्या काणावर विषय घालतो सर्व शेतकरी वर्गाला व गांवकरी वर्गाला या उपोषणाला सोडण्याची विनंती केली पण साहेब यांच्या कानावर विषय घातला वरिष्ठ पातळीवरून निर्णय घेण्याची खुप विनंती केली व हा विषय विरोधी पक्षनेते यांच्या कानावर घालु व पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या कडे विषय माडु शेतकरी वर्गाला कर्ज माफी ची आवश्यकता आहे आज .तसेच गणेश मंडपे यांच्या उपोषणाची दखल शासनाने वेळेत घेण्यासाठी प्रयत्न करू व जिल्हा अधिकारी यांच्या कडे हा विषय मांडण्यासाठी पर्याय करू व आपण उपोषण सोडले पाहिजे असे . माजी आमदार शिवाजीराव दादा चौथे यांनी गणेश मंडपे यांना सांगितले.सध्या उपोषण चालू आहे.