शेख बाबा लोणार तालुका प्रतिनिधी)
मौजे अंजनी खुर्द येथे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निम्मित जुलूस (मिरवणूक) आणि जलसा चे आयोजन मुस्लिम बांधवाकडून करण्यात आले होते. यावेळी सर्वप्रथम बंगला चौक येथून अरबी मदरश्याचे इमाम हाफिज मुशरफ यांच्या मार्गदर्शनाखाली मस्जिद पर्यंत जुलूस काढण्यात आला व नंतर जलसा (कलिमा आणि हदिस पठण) जामा मस्जिद येथे करण्यात आला यावेळी राजू अली भाई, सत्तार भाई, हैदर भाई, अफसर भाई, रशीद भाई, असद भाई व इतर सर्व समाज बांधव उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी K.G. N. ग्रुप ने सर्व परीने सहकार्य केले.





Social Plugin