Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय बौद्ध महासभा जिअकोला ,शाखा एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न


भारतीय बौद्ध महासभा जिअकोला ,शाखा महानगर पूर्व अकोला अंतर्गत दि.26-09-24 ला सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत या कालावधीत एक दिवसीय समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले असता एकूण च्याळीस महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा पूर्व अकोला च्यावतीने करण्यात आले होते , कार्यक्रमाचे उद्घाघाटक मा पी जी वानखडे सर जि अध्यक्ष होते कार्यक्रमाचे अध्यक्ष गोरखनाथ वानखडे साहेब होते, 

कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित महानगराचे सरचिटणीस संतोष रायबोले साहेब, कोषाध्यक्ष डी बी शेगावकर साहेब,उपाध्यक्ष संस्कार विभाग देवानंद पाटील, उपाध्यक्ष प्रचार प्रसार मधुकर दामले, सचिव संस्कार सेवानंद इंगळे,सचिव प्रचार प्रसार डॉ ज्ञां वा गवई,साघटक नरेंद्र बोरकर ,संघटक गोकुळ गोपनारायन ,बाबाराव वाहुरवाघ , तरी या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक,प्रशिक्षक के . शिक्षक विजय हिवराळे साहेब समतासैनिक दल प्रमुख अकोला जि. मेजर दंदी साहेब उपाध्यक्ष संरक्षण विभाग महानगर नागेश वाकोडे ,सचिव विलास साळवे,आणि सर्व समता सैनिक दल भीम सैनिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रास्ताविक सरचिटणीस संतोष रायबोले यांनी केले ,मान्यवरांचे मनोगत व्यक्त करण्यात आले व शेवटी आभार प्रदर्शन, व सरणत्तय गाथेने शिबिराची सांगता करण्यात आली.देवानंद पाटील उपाध्यक्ष संस्कार विभाग महानगर पूर्व अकोला