Ticker

6/recent/ticker-posts

परिस्थिती वर मात करून पोलीस पदी निवड



कैलास कोल्हे @ ग्रामीण प्रतिनिधी 

गुरुपिंपरी : गीता रामकिसन माळोदे हि गुरूपिंप्री गावातील मुलगी आपल्या गरीब परिस्थितीवर जिद्दीने मात करून महाराष्ट्र पोलीस मध्ये तिची निवड झाली आहे.या निमित्ताने गावातील सर्व नागरिकांनी तिचा सत्कार केला आहे. तिने गावातील नागरीकांचे आभार मानले की, तुम्हचा आर्शीवादाने मला सेवा करण्याची संधी मिळाली असे तिने सांगितले. 

 गावातील सर्व नागरिकांनी तिचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.  यावेळी मोठ्या प्रमाणात गावातील नागरीक उपस्थित होते.