प्रतिनिधी--संजय भरदुक मंपीर
मंगरूळपीर-वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील चांभई गावचे भुमिमित्र बिबिएफ तंत्रज्ञानाचे जनक आदर्श शेतकरी श्री दिलीपराव फुके यांना नुकत्याच महाराष्ट्र शासनाच्या वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याच बरोबर जांब येथील रहिवासी अवघडनाथ शेतकरी गट व जैविक लॅबोरेटरी चे अध्यक्ष आदर्श शेतकरी श्री युवराज अव्हाळे यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार महाराष्ट्रचे सन्माननीय राज्यपाल मा.सी.पी.राधाकॄष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच कॄषीमंत्री धनंजय मुंडे यावेळी उपस्थित होते.यावेळी कॄषीभुषण पुरस्कार श्री दिलीपराव फुके व श्री युवराज अव्हाळे यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे





Social Plugin