Ticker

6/recent/ticker-posts

चांभई येथील शेतकरी राज्यपालाकडून सन्मानित


 प्रतिनिधी -संजय भरदुक मंपीर

मंगरुळपीर- दि.29/09/24 मुंबई येथे नुकताच पार पडलेला कृषी सन्मान सोहळा या ठिकाणी ग्राम चांभई येथील प्रयोगशील शेतकरी श्री दिलीपराव फुके यांना 2021 चा वसंतराव नाईक कॄषिभुषण पुरस्कार माननीय राज्यपाल सिट पी राधाकृष्णन व कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व कृषी आयुक्त यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला महाराष्ट्र भर बॅड ॲम्बेसेडर श्री दिलीप फुके चांभई यांनी बिबिएफद्वारे पेरणी लागवड साठी उल्लेखनीय कामगिरीची राज्यपालन दखल घेतली आहे . कृषी क्षेत्रामधला महाराष्ट्र राज्य शासनाचा कॄषिभुषण मानाचा पुरस्कार वाशिम जिल्ह्याला 2021 या वर्षामध्ये श्री दिलीपराव फुके यांना मिळाला पुरस्काराचे स्वरूप 44000 रोख व सन्मानपत्र तसेच वेलकम किट नी सन्मानित करण्यात आले.