प्रतिनिधि किशोर चव्हाण
. स्व.शरद गोरक्षनाथ राशिणकर यांच्या प्रथम वर्ष श्राद्ध निम्मित हभप वाणिभूषण नंदकिशोरजी महाराज बोधेगावकर यांच्या सुश्राव्य वाणीतून गेल्या काही दिवस भागवत कथेचे भव्य आयोजन श्री.गोरक्षनाथ राशिणकर यांनी केला
व आपल्या मुलाच्या उद्धारासाठी कथेच्या वेळी अखंड अन्नदान हि केले . महाराजांनी यावेळेत मार्मिक असे ज्ञानदान केले व श्रीमद्भ भागवतामधील जे रहस्य होते त्यांचा याथाचीत उदाहरणासह स्पष्टीकरण देत कथेचा भाविकांपर्यंत परम + अर्थ् = परमार्थ होतो असा अर्थ समजावून सांगितला. या कथेसाठी हभप शिवाजी म राशिणकर,मंडलिक साहेब , जऱ्हाड साहेब , कुसळकर ताई महाराज आदी उपस्थित होते .





Social Plugin