Ticker

6/recent/ticker-posts

भवाडा येथे वसाकडनं समाज सेवकांचा सत्कार..



प्रतिनिधी, पी के गावीत

     वसाकडनं भवाड्यात सामाजिक कामकरनाऱ्या पुरुष मनोहर गावीत याचा सत्कार करण्यात आला.त्याच बरोबर महिलांमध्ये राधा गावीत याचा सत्कार झाला.आणि 1 ली ते 4 थी पर्यंत गुणवान विद्यार्थी मध्ये मुलांमध्ये सुमित चंद्रकांत जाधव तर मुलींमध्ये सरस्वती प्रकाश जाधव खेळामध्ये भावना नरेंद्र जाधव ह्या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला. गावातील प्रतिष्ठान व्यक्तीच्या उपस्थित सत्कार पार पडला. मा. Z P शिक्षण समितीचे अध्यक्ष  मा. श्री. भास्कर महादू जाधव यांनी माणसांनी जीवनात जीवन जगत असताना चांगले कर्म करावे.

 मग ते सार्वजनिक काम असेल किवा अडचणी असतील अशा बऱ्याज विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. तर समारोप हे वासाचे सहाय्यक म्हणून काम पाहणारे श्री. विनोद रामदास गावंडे यांनी केला