Ticker

6/recent/ticker-posts

निधन वार्ता



 अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ 

 अंबड तालुक्यातील शिराढोण येथील रहिवाशी रावसाहेब नानाभाऊ सपकाळ (55) यांचे 16 सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने पहाटे 03:00वाजता निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शिराढोण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात मोठे भाऊ,पत्नी,दोन मुले, एक मुलगी,सुना,जावई व नातवंडे असा परिवार आहे.नामदेव सपकाळ,शरद सपकाळ यांचे ते वडील होते.