Ticker

6/recent/ticker-posts

मोतीराम पवार व पत्नी यांच्यावर अंतिम संस्कार



भवाडा प्रतिनिधी, पि.के. गावित 

    आमदा बा. येथील रहिवासी असलेले मोतीराम पवार व त्यांच्या पत्नी अंतिम संस्कार करण्यात आले. आमदा बा. परिसरातील ते लोकप्रिय होते. त्यांचे जर व्यक्तिमत्व बघितले तर कोणाच्याही कार्यात मोठ्या प्रमाणावर काम करणं हे होतं.

              आणि ते सर्वात म्हणजे विनोदी होते. मग ते लग्नामध्ये विनोदी करायचे एखाद्या छोट्या बैठकीत विनोदीचा भाग राहायचा ग्रामीण भागावर एक पात्री नाटक त्यांना जमायचे कुणाला न दुखावणारे पण मात्र प्रत्येकाचे चेहऱ्यावर आनंद ठेवणारे हे त्यांचे रहस्य होते. आणि प्रत्येकाचे दुःखात सहभाग सदैव असायचं.