जिशान सय्यद प्रतिनिधी
मंगरूळ जळकोट तालुक्यातील मंगरूळ गावात तंटामुक्त अध्यक्ष पदी बाबा पटेल यांची निवड करण्यात आली आहे.ही निवड संरपच अनुराधा भालेराव यांच्यासह ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली असून, ही निवड मतदानाचा स्वरूपात घेण्यात आली. आहे.व बाबा पटेल यांना बहुमत मिळवून निवड झाली.
या वेळी सर्व गावातील लोक अभिनंदन करत आहे.जळकोट पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक श्री मिटकरी उपस्थित राहून अध्यक्षांचे आभिनंदन केले,व त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक सुभेच्छा दिल्या .





Social Plugin