.शिवराज पवार यांच्या हस्ते किंमत ४कोटी ८८लक्ष ४३हजार निधीचं उद्धघाटन!.
मारोती गाडगे/कटचिंचोली
गेवराई (बीड):-दि,०५/१०शनिवार तीस वर्षांपासून चा कटचिंचोली ते दैठण गावच्या रस्त्याचा प्रश्न मिटला .शिवराज पवार यांच्या हस्ते, किंमत ४कोटी ८८लक्ष ४३हजार येवढ्या निधी चं उद्घघाटन.करण्यात आले.
आनेक वर्षे झालीत जवळपास तीस ते चाळीस वर्षे कटचिंचोली गावचा रस्ता निकामी झाला होता रस्त्यावर मोठे मोठे खंडे पडले होते वाहने तर सोडाच, माणसांना पाई चालता येत नव्हते, परंतु आमदार लक्ष्मण पवार यांच्या प्रेत्नाने, जवळपास (४कोटी ८८लक्ष ४३हजार येवढा निधी मंजूर करुन आनला.व आज दि.०५/१०शनिवार रोजी कटचिंचोली ते दैठण रस्त्याचे डांबरीकरण उद्घघाटन करण्यात आले.या प्रसंगी ,शिवराज दादा पवार, दिपक दादा वावरे, समाधान जिजाऊ मस्के ,श्रिराम घाटुळ, इंजिनिअर विर साहेब, डॉ,अभिजित येवले, संभाजी चोरमारे, रामदास पवार, हनुमान येवले , नगरसेवक भरत गायकवाड, गावातिल रामभाऊ येवले, सरपंच रवि निवारे ,उपसरपंच सोपान कोकणे, डॉ,खोटे, ईद्रंजितमहाराज येवले, माऊली खोटे, रामाजी पवार, शिवाजी भाले, अनिल औटी, सुनिल पराड ,नर्सिंग खोटे, सुधाकर पवार, राहुल पराड, संदिपान खोटे ,बप्पासाहेब खोटे, गोरख मोटे आण्णा धुमक, रामकिसन येले व सर्व गांवकरी महिलांनी शिवराज दादांचे औक्षन केले.आणि गावातील सर्व नागरिक उपस्थित होते.गावतील नागरिकांनी आमदार लक्ष्मण पवार व शिवराज पवार यांचे आभार माले.
.jpg)




Social Plugin