प्रतिनिधी :- सचिन ठुले
शुक्रवार दि .4 ऑक्टोंबर 2024 रोजी दुपारी स्नेह मेळाव्या चे आयोजक गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार मा.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब. पुर्णा तालुक्यातील आंगनवाड़ी सेविका. मदतनीस.आशाताई.गटप्रवर्तक बचतगट. सीआरपी महीला. नगरपालिका महिला व सफाई कामगार यांचे स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते यात त्यांचा सत्त्कार व मार्गदर्शक व साडी चोळी व तीन किलो साखर देऊन सन्मान व सत्कार करण्यात आला.
अशी आयटक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड मुगाजी बुरुड सर जिल्हा संघटक बानोबी शेख उपाध्यक्षा राधाबाई पांचाळ गटप्रवर्तक शीलाताई सुकेताई पौळताई ढगेताई व तालुक्यातील आंगनवाड़ी आशाताई मदतनीस व सफाई कामगार महिला स्थळ :- राजाराम बापू सभागृह. पुर्णा येथे जास्तीत जास्त संखेने उपस्थिती होत्या





Social Plugin