Ticker

6/recent/ticker-posts

कारंजामध्ये गवळी समाज आर्थिक विकासमहामंडळ घोषित होताच गवळी समाजाने केला पेड़े वाटून आनंदउत्सव साजरा


गुणवंत राठोड कारंजा प्रतिनिधी 

कारंजा (लाड) :- राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत गवळी समाज आर्थिक विकास महामंडळाची घोषणा करण्यात आल्यामुळे  कारंजा गवळीपूरा  येथील ताज चौकात गवळी समाज संघटना वाशिम जिल्हा 459 तर्फे पेड़े वाटून आनंदउत्सव साजरा करण्यात आला गवळी समाज आर्थिक विकास महामंडळ।च्या स्थापनेचा श्रेय गवळी समाज संघटनेचे मार्गदर्शक,ओबीसी आयोगाचे केंद्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सर्व गवळी समाज संघटनाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात येवून सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले हयावेळी वाशिम जिल्हा माजी अध्यक्ष ॲड. सुभान खेतिवाले,रहेमानभाई नंदावाले, प्रा. सी.पी. शेकुवाले, प्रा. बदर सर कामनवाले,इंजीनियर रहेमान शेकुवाले, न.प.गटनेता फिरोज शेकुवाले,लियाकत मुन्नीवाले,मोहम्मद मुन्नीवाले,सुभान चौधरी,यूसुफ सर खेतिवाले, चाँदभाई मुन्नीवाले,कय्यूमभाई जट्टावाले,वकील गारवे,मोहम्मद भाई शेकुवाले,मन्नान सर रायलिवाले, रज्जाक खेतिवाले,भीकुभाई दरगीवाले,रमज़ान भाई खेतिवाले,जमील शेकुवाले,  रमजान शेकुवाले, डॉ. असदुल्लाह खान,समीर खेतिवाले,सोहेल खेतिवाले,सलीम शेकुवाले,इमाम भवानीवाले, रामजू खेतिवाले,पिरुभाई फ़क़ीरावाले,दाऊ रेघिवाले, सुभान रायलिवाले,सुलतान घोचिवाले,गफूरभाई गवळी,बिलाल दरगीवाले, छोटू प्यारेवाले, समीर दरगीवाले, फारूक दरगीवाले, सादिक दरगीवाले, नत्थु भाई खेतिवाले सहित गवळी समाज संघटनेचे  पदाधिकारी ,सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते।