अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
जालना जिल्ह्याचे ग्रामदैवत श्री मत्स्योदरी देवी नवरात्र महोत्सव मोठ्या उत्सवात चालू आहे संपूर्ण जिल्हाभरातून व महाराष्ट्र राज्याच्या अनेक जिल्ह्यातून अनेक भाविक भक्त देवीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात काल तिसऱ्या माळीला जालना जिल्हा निवडणूक अधिकारी श्री शशिकांतजी हदगल याच्या हस्ते सायंकाळची आरती करण्यात आली यावेळी संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी सेवानिवृत्त मंडळअधिकारी श्री दिवाकर अण्णा जोगलादेवीकर,पुजारी श्री गीता विलास कुंटेफळकर,व्यवस्थापक श्री कैलासजी शिंदे व संस्थान कर्मचारी व महसूल कर्मचारी उपस्थित होते..





Social Plugin