(प्रतिनिधी सागर राजपूत)
मा. श्री. बबनराव लोणीकर माजी मंत्री तथा आमदार परतुर मंठा विधानसभा मतदारसंघ यांच्या विशेष प्रयत्नातून बांधकाम कामगारांना किचन सेट वाटप करण्यासाठी थंब सुविधा कॅम्प प्रसंगी मार्गदर्शन करतांना आमदार बबनराव लोणीकर साहेब प्रमुख उपस्थित प्रदेश सचिव भाजपा राहुल भैय्या लोणीकर, कृष्णा अरगडे, शत्रुघ्न कणसे, गोपी ठाकूर, गोकुळ काळे, सुनील काळे, मयूर घनवट,विशाल राजपूत, ईत्यादी सर्व पदाधिकारी आणि इतर कार्यकर्ते यांच्या उपस्थित बांधकाम कामगार किचन सेट वाटप थंब सुविधा कॅम्प पार पडला





Social Plugin