अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अंबड तालुका अध्यक्षपदी श्री कल्याणराव तारडे यांची निवड झाली असता त्यांचा सत्कार करताना जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष श्री प्रभाकर मामा पवार यांनी श्री कल्याणराव तारडे यांचा सत्कार करून पक्ष वाढीसाठी शुभेच्छा दिल्या
यावेळी श्री दत्ता पाटील गाढे,श्री आबासाहेब काकडे,श्री जावेद पटेल,श्री जगन्नाथ वैराळ,श्री विलास गायके,श्री लक्ष्मण बोबले,श्री कोडीराम गायकवाड, श्री रामभाऊ भोसले,श्री गणेश सपकाळ,श्री शिवाजी गोरे,श्री विठ्ठल तेलुरे,श्री सुरेश वाघमारे यावेळी उपस्थित होते..





Social Plugin