Ticker

6/recent/ticker-posts

संताजी कॉन्व्हेंट मध्ये संविधान दिन साजरा




 प्रतिनिधी@रामेश्वर तोंडे लोणी गवळी 

26 नोव्हेंबर रोजी संताजी  कॉन्व्हेंट येथे संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे संचालन शिवानी डोंगरे मॅडम यांनी केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेच्या मुख्याध्यापिका सौ  मनीषा राजबिंदे  मॅडम होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य विशाल डोंगरे सर गवई सर मोरे मॅडम तसेच गायकवाड मॅडम होत्या याप्रसंगी सर्वांनी विचार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले संविधान दिना विषयी माहिती सांगितली संविधानाचे महत्त्व समजावून सांगितले यावेळी संविधानाचे वाचन करण्यात आले आरोही गोरे आणि आराध्या आडेलकर यांनी उपदेशाचे वाचन केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जयश्री बनकर यांनी केले