कृष्णा पवार@ग्रामीण प्रतिनिधी अलंगुण
दिंडोरी - चंडीकापुर या ग्रामपंचायत अंतर्गत 24 डिसेंबर पेसा दिवस कार्यक्रम साजरा करण्यात आला त्याचा उद्देश जिल्ह्यातील पेसा ग्रामपंचायतींतर्गत पेसा गावांमध्ये पेसा कायद्याविषयी जनजागृती करावी, नागरिकांपर्यंत पेसा कायद्याची माहिती देण्यासाठी विविध उपक्रम साजरे करावे, नागरिकांनी देखील या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन पेसा दिवस साजरा करावा या बाबत जनजागृती करण्यात आली
त्यामध्ये ग्रामपंचायत चे ग्रामसेवक , सरपंच, उपसरपंच ,सदस्य, पेसा अध्यक्ष, व इतर कर्मचारी चाईल्ड सव्हाइवल इंडिया दिंडोरी चे मेडिकल ऑफिसर डॉक्टर सिद्धार्थ गांगुर्डे फार्मासिस्ट ऋषिकेश गावडे आरोग्य शिक्षक तुषार साबळे, कृष्णा पवार,महिमा सोनवणे नंदिनी चौधरी व देवीदास निकम आदी कर्मचारी व गावातील नागरिक आणि महीला वर्ग उपस्थीत होते.





Social Plugin