Ticker

6/recent/ticker-posts

गोळीबार झालेले ठिकाणी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांची भेट..


 अंबड तालुका प्रतिनिधी मयूर वाव्हळ 

अंबड. शहरातील कैकाडी महाराज चौक जवळील वी.पी  मल्टीसर्विसेस समोर काल रात्री साडेनऊ वाजे दरम्यान गोळीबाराची घटना घडली होती यामध्ये 35 वर्षे तरुण किशोर गायकवाड या तरुणाच्या डाव्या मांडीला गोळी लागली होती व तरुण जखमी झाला होता या अनुषंगाने आज दिनांक 24 12 2024 रोजी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी घटना ठिकाणी जाऊन भेट घेतली तसेच पुढील तपासण्यासाठी तीन पथके नियुक्त केले असे सांगण्यात आले..