प्रतिनिधी शौकत शेख
-संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी मराठा कार्यकर्त्यांचा ताफा कासार शिरूर (बीड) जात असताना मराठा बांधव यांनी रायमोह त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना पुढे जाण्यासाठी शुभेच्छा देण्यात आले आज संघर्ष योद्धा मनोज दादा तरंगे पाटील तुळजापूर-पंढरपूर दौऱ्यावर आहे तरी त्यांचा बरोबर हजारो गाड्या आणि मराठा कार्यकर्ते त्यांच्या दौऱ्यात सहभागी होत आहे तसेच ठीक ठिकाणी मराठी कार्यकर्ते उपस्थित आहे गेवराई बायपास. बीड बायपास या हजारोच्या संख्येने मार्गावर कार्यकर्ते संघर्ष योद्धा मनोज दादा तरंगे पाटील यांचा ताफा यांचे वाट बघत आहे आणि मनोज दादा सारंग पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे मराठा बांधव आहे संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील दीड वर्षापासून आपला लढा लढवत आहे मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत संघर्ष योद्धा मनोज दादा जरंग पाटील हे आपल्या समाजाला बरोबर घेऊन आरक्षण मिळून दिल्या शिवाय गप्प बसणार नाहीत दिसून येत आहे तरी मी महाराष्ट्र ग्रामीण न्युज च्या वतीने त्यांच्या वाटचाली साठी शुभेच्छा देत आहे





Social Plugin