Ticker

6/recent/ticker-posts

शिरसगाव येथील खेळाडू विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत निवड.



तालुका प्रतिनिधी शंकर निंबारे

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा शिरसगाव येथील दोन खेळाडू विद्यार्थीनीची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत निवड झाली.

 दि. २९ डिसेंबर २०२४ वार रविवार रोजी आदिवासी विकास विभाग नासिक अर्तगत नासिक येथे सुरू असलेल्या विभागस्तरीय क्रीडा स्पर्धेत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा शिरसगाव येथील खेडाळु कु. सानिका चौधरी,  ३००० मी. धावणे सुवर्ण पदक व कु. मयुरी लहारे ३००० मी. धावणे या क्रिडा स्पर्धेत कांस्य पदक घेऊन, नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धसाठी निवड झाली आहे.

   या खेळाडू विद्यार्थ्यांनी शाळेचे मुख्याध्यापक, अधिक्षिका, अधिक्षक, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक यांनी दिल्या शूभेच्छ.