मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
मेडशी : साई गजानन मित्रपरिवार व अकोला थॅलेसेमिया सोसायटी अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने 22/12/2024 रोजी मेडशी या गावामध्ये अंश मोबाईल अँड झेरॉक्स सेंटर मेडशी या ठिकाणी थॅलेसिमिया सिकलसेल पीडित व इतर रुग्णाकरीत भव्य रक्तदान शिबिराच्या आयोजन करण्यात आले आहे. तरी मेडशी गाव व आजूबाजूच्या परिसरातील जास्तीत जास्त युवक व रक्तदात्यांनी रक्तदान करून या शिबिरामध्ये सहभाग घेऊन. कोणाचा तरी जीव वाचेल .
या भावनेतून या महान कार्यासाठी पुढाकार घेऊन रक्तदान करावे असे आव्हान आयोजक साई गजानन मित्रपरिवार मेडशी. विजय सुभाष मेटांगे (सीआरपीएफ जवान). विशाल बद्रीनाथ केवट. सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल विष्णू भागवत. जावेद धन्नू भवानीवाले. यांच्याकडून करण्यात आले आहे





Social Plugin