श्रीष्टी प्रतिनिधि डी डी. साबळे .
श्रीष्टी येथे नविन वसाहत येथे काही दिवसा पूर्वी सिमेंट रस्ता दुरुस्ती करणे चालु असल्यामुळे त्या ठिकानी वाळू नदीची वापरण्यात आली असून तो रस्ता खडा कि रस्ता असा झालेला दिसुन येत आहे .नविन वसाहत येथील सर्व सिमेंट चे रस्ते हे भोगस तयार करण्यात आलेले आहेत आणि त्या रस्त्यावर वेळेवर पाणी नाही तसेच नविन वसाहत श्रीष्टी येथे लाईट ची सुविधा बंद आहे नुसते नावाला पोल उभे करुण ठेवले व . प्रकाश बंद आहे व अनेक ठिकानी पाणी साचलेल दिसुन येत आहे या कडे ग्रामपंचायतींचे दूर्लक्ष झालेले दिसुन येत आहे .
नविन वसाहात येथील जि प . प्रा शा. येथे . पाणी साचून त्या पाण्याची दूर्गधी निर्माण झालेली आहे या कडे सुद्धा ग्रामपंचायतीचे लक्ष नाही .





Social Plugin