मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
मालेगाव :दि 31 डिसे. 2024 प्रधानमंत्री पिक विमा योजना( पी एम एफ बी वाय )अंतर्गत शेतकऱ्यांच्या पिकाचे संरक्षण व उपजीविकेला अनिश्चित धोक्यापासून वाचवण्यासाठी अंतिम तारखेपूर्वीच नोंदणी करा असे आवाहन कृषी एवं किसान कल्याण मंत्रालय भारत सरकार मार्फत शेतकरी बांधवांना समाज माध्यमाद्वारे करण्यात आले आहे.
देशव्यापी हेल्पलाइन क्रमांक 14447 व व्हाट्सअप चॅट कॉल क्रमांक 70655 14447 वापर तसेच www.pmfby.gov.in ला भेट देऊन किंवा क्रॉप इन्शुरन्स मोबाईल ॲपचा वापर करून प्रधानमंत्री फसल विमा योजना ऑनलाइन लाभ घेता येतो.
तसेच जवळच्या कृषी कार्यालय,बँक शाखा, सीएससी सेंटर, विमा कंपनीशी संपर्क साधण्याचे आवाहन . कृषी एवं किसान कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारा समाज माध्यमातुन शेतकरी बांधवांना होता आहे





Social Plugin