अंबड तालुका प्रतिनिधी मयुर वाव्हळ.
अंबड. दर वर्षी प्रमाणे ह्या ही वर्षी अंबड मधे अवतार मेहर बाबा जन्मदिवस उत्साहात साजरा करण्यात आला आणि या वर्षी भव्य असा सप्ताह ठेवण्यात आला होता विशेष म्हंजे हे वर्ष रौप्य वर्ष असल्यामुळं अवतार मेहर बाबा कमिटी कडून विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले होते.सप्ताह ची सांगता सुप्रसिद्ध संगीतकार श्री.अमोल सालोडकर गुरुजी( वडी आश्रम )यांचे संगीत भजन तसेचआयोजित करण्यात आले होते या वेळी त्यांचे संगीत साथीदार प्रशांत नाना खोमणे व अमोल गुरुजी चे संगीत भजन ऐकून श्रोते सर्व जण मंत्रमुग्ध झाले होते..या वेळी मा.नगरसेवक बबनभाऊ बुदलखंडे,रमेश भाऊ बुदलखंडे,भाजप युवा मोर्चा चे नरेश भाऊ बुदलखंडे,संजय बुदलखंडे व सर्व बुदलखंडे परिवार यांची उपस्थिती होती.





Social Plugin