Ticker

6/recent/ticker-posts

स्वामी समर्थ सेवा मंडळ कडूंन अंबड करासाठी भव्य दिव्य गुरूचरित्र पारायणचे आयोजन..



प्रतिनिधी. मयुर वाव्हळ 

दरवर्षी प्रमाणे ह्या ही वर्षी दत्ता जयंती निमित्त श्री स्वामी समर्थ मंदिर अंबड इथे गुरू चरित्र पारायण सोहळा दिनांक 09.12.2024 ते 15.12.2024

दररोज सकाळी 6.00 ते 8.00 या वेळ मधे होणार असून तसेच या सप्ताह कालाविधी मधे रात्री 7.00 ते 10 राम नाम जप चे आयोजन देखील केले गेले आहे. 15.12.24 रोजी दत्ता जन्म उत्सव साजरा करण्यात येणार आहे ...या  सप्ताह मधे जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मॅनेजर श्री.पंढरीनाथ जाधव , श्री पुरुषोत्तम ढोले, दीपक चौधरी, उध्दव कानडे,श्री.प्रशांत खोमणे नाना ,गणेश सातपुते,यांनी केले आहे.