Ticker

6/recent/ticker-posts

सौ . रोहिणी महाडीक यांचे निधन

                        


 बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ]

 बुध   ता . खटाव येथील सौ . रोहिणी माणीक महाडिक   [ वय ६२  वर्ष ]  यांचे अल्पशा आजाराने दुःखत निधन  झाले . त्यांच्या पश्चात पती  , दोन मुले  ,  मुलगी, दिर, जाऊ, सुना , नातवंडे असा परिवार आहे . सावडणे विधी बुधवारी सकाळी ८.३०वा  बुध  येथे होणार आहे .  बुध  येथील मुक्ताई महिला मंडळाच्या सक्रीय कार्यकर्त्या होत्या . त्या भजनसुद्धा चांगल्या करीत होत्या . त्यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे .