Ticker

6/recent/ticker-posts

सातपूर औद्योगिक वसाहतीत एमआयडीसी ज्योतिष स्ट्रक्चर स्टोरला लागलेली भीषण आग


 

प्रतिनिधी :-  सोमनाथ निंबारे 

सातपूरच्या एमआयडीसी मध्ये कंपनीला दी   २०/१२/२०२४दुपारी ३.३०वाजेच्या सुमारास भीषण  आग लागली असून आगीचे कारण अध्याप्पा  समजू शकले नाही मात्र आगीचे लोट जोर जोरात होऊ लागल्याने घटनास्थळी अग्निशामक विभागाचे चार बॉम्ब दाखल झाले व आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले कंपनीच्या आवारात कोणतीही जीवित हानी झालेली नाही व कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे