Ticker

6/recent/ticker-posts

कमला वाघ यांचे निधन



प्रतिनिधी - जयदीप लोखंडे 

वैजापूर येथील जीवनगंगा सोसायटीत राहणाऱ्या कमला साखहारी वाघ यांचे 19 डिसेंबर रोजी रात्री 10.30 च्या सुमारास हृदय विकराच्या तीव्र झटक्याने निधन झाले त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सून, नातवंड असा परिवार आहे.

फोटोग्राफर सागर वाघ यांच्या त्या आई होत. त्यांच्या निधनाने परिसरातील मित्र परिवार, नातेवाईक यांनी हळहळ व्यक्त केली.