Ticker

6/recent/ticker-posts

पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर..अंबड पोलिस स्टेशन मधे कोचिंग क्लासेस शिक्षक आणि व्यवस्थापक यांची मीटिंग..



तालुका प्रतिनिधी मयूर वाव्हळ 

अंबड. गेले काही दिवसापासून अंबड मधे गुन्हेगारी चे प्रमाण वाढले असून या मधे विशेष मुलींना ना त्रास देणे ,पाठलाग करणे, कोचिंग क्लास जवळ येऊन थांबणे ,ह्या घटना मधे वाढ झाली असून या अनुषंगाने काल अंबड पोलिस स्टेशन मध्ये कोचिंग क्लासेस प्रमुख यांची मीटिंग झाली या मीटिंग मधे मुली चे मनोबल कसे वाढवले जाईल या विषयावर चर्चा करण्यात आली आहे..या वेळी सह्याद्री कोचिंग क्लासेस प्रमुख संजय जाधव, मापारी सर, साठे सर,उपस्थित होते..