ग्रामिण प्रतिनिधि दिपक इंदवे
निजामपुर जैताणे
निजामपुर पोलीस स्टेशन येथे तक्रार करण्यात आली आहे. तक्रारदार नामे, लहु बोरसे वय ४० व्यवसाय सिक्युरिटी मँनेजर रा.जैताणे ता.साक्री जि.धुळे व भरत पवार वय ४५ यांनी दिलेल्या तक्रारीवरून निजामपुर पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
आरोपी नामे, १) निलेश गायकवाड वय २७ सटाणा.२) आमिन खान वय ३५ रा. जैताणे ३) अजय राठोड वय १९ ४) पंकज देसले दोन्ही रा. पेटले . त्यांचेकडून तीन लाख रू २५०००/ ची कॉपर केबल व इतर ६९००/ चे साहित्य. १००० रू चा मोबाइल. दहा लाख रू चा मालवाहतुक पिकअप क्र.एम एच ०४ ईबी ९७२३. व इतर ३५० रू असा एकुण तेरा लाख ३२५० रू चा मुद्देमाल हस्तगत करण्यांत निजामपुर पोलीस पोस्टे पी.आय. भामरे साहेब व त्यांची टिमला मोठे यश आले आहे.
आरोपींवर कलम गुरन .३६३/२०२४बिएनएस क्र ३०५,३३१ ,(३),३३१(४),३(५) प्रमाणे गुह्म दाखल करण्यात आला आहे.





Social Plugin