श्रीष्टी प्रतिनिधी डी.डी. साबळे
श्रीष्टी येथे ग्रामसभा घेण्यात आली . ग्रामसभा म्हणजे गावातील18 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या आणि मतदार यादीत नाव नोंदवलेल्या लोकांच सभा . ग्राम सभा हि कायदेशीर संस्था आहे
ग्रामसभेचे मुख्य काम गाव विकास सुरक्षितता समानता आणि सामाजिक न्याय यांना चालणा देणे आहे . ग्रामसकेची कामे . १) गावात रस्ते बांधणे 2) गावातील रसत्यांची दुरुस्ती करणे ३) दिवाबत्तीची सोय करणे ४ ) जन्म मृत्यु व विवाह यांची नोद ठेवणे ५)सार्वजनिक स्वच्छता ठेवणे ६) सांड पारण्याची व्यवस्था करणे 6) पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे ८ ) शिक्षण व आरोग्य विषयक सोयी पुरवणे९ ) शेती विकासाच्या व पशुधन सुधारणेच्या योजना आमलात आणणे १०) गावात बाजार जत्रा उत्सव उरुस यांची व्यवस्था ठेवणे ११) ग्रामपचायत हददीतील येणारे कर व शासनाकडून येणारा निधी यांचा योग्य त्या ठिकानी वापर करावा इ . निर्णय घेण्यात आले तसेच मातंग व बोद्ध समाजांच्या मशान भुमीचा निर्णय घेतला गेला
या ग्रामसभेत गावातील जेष्ट नागरिक उपस्थित होते सरपच किरण अण्णा अंभुरे उप सरपंच शे. सलमाउदिन . ग्रामविकास अधिकारी श्री आर आर तायडे साहेब रोजगार सेवक श्री बळीराम अंभुरे ग्रा प . ऑपरेटर सोप्नील अंभुरे ग्रा प. सदस्य गणेश डुकरे अजय अंभुरे शिवाजी साबळे सुदाम साबळे शे नशुर सामाजिक कार्यकते श्री विठल नागोराव अंभुरे सदाशिव शिरसाठ प्रविन मोरे भरत साबळे . सर्वेश साबळे शेषराव काकडे छबू साबळे शिध्देश्वर अंभुरे
सुरेष साबळे फकीर दादा अंभुरे सुधाकर अंभुरे अरुण अंभुरे संतराम हारमुडे रामेश्वर घोगडे परमेश्वर गायकवाड विठ्ठल सुभेदार कोंडीराम जोशी भरत गायकवाड सामाजिक कार्यकर्ते अतूल तुरे या वेळी उपस्थित होते





Social Plugin