Ticker

6/recent/ticker-posts

श्री संत गजानन महाराज विद्यामंदिरात सांस्कृतिक कार्यक्रम



मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले 

मालेगाव ता 27 - मालेगाव शहरांतील श्री संत गजानन महाराज विद्या मंदिरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम ता 26 जानेवारी रोजी करण्यात आले  ध्वजरोहण श्रीमती लक्ष्मीबाई गाभणे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर महात्मा गांधी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, डॉ राजेंद्र प्रसाद, स्व तुळजाराम गाभणे, स्व शाम गाभणे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले 

  विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले विद्यार्थ्यांच्या लेझिम,मनोरा, योगासने यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष प्रा अरविंद गाभणे, मुख्याध्यापक सोजी, बंजारा कवी सेवाराम आडे, संस्थेचे संचालक डॉ योगेश गाभणे राहुल गाभणे,सौं निर्मला गाभणे, श्रीमती वंदना गाभणे, सौं सौ अश्विनी गाभणे ,सौ रोहिणी गाभणे सामाजिक कार्यकर्ते जावेद भवानीवाले व्यवस्थापक कपिल भालेराव शिक्षिका सौ स्वाती सुरडकर ,सौ नीता भालेराव , पायल कान्हेड ,सुजित अवचार प्रिया चोपडे ,हिना माने ,विना वीर सोनाली बेलहारकरआदी उपस्थित होते.    

   यावेळी मुख्याध्यापक सोजी म्हणाले की सर्वांनी राज्य घटनेचे पालन करावे   यावेळी महात्मा गांधी डॉ राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहर लाल नेहरू, किरण बेदी यांच्या वेशभू्षेंत आले होते 

    कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ, राधा काळे यानी परिश्रम घेतले सूत्रसंचालन नीता भालेराव यांनी संविधान प्रिया चोपडे यांनी तर आभारप्रदर्शन हिना माने यांनी केले केले.