Ticker

6/recent/ticker-posts

प्राथमिक आरोग्य केंद्र श्रीष्टी येथे 76 वा प्रजास्ताक दिन साजरा करण्यात आला



श्रीष्टी प्रतिनिधी डी, डी, साबळे

 आज आपल्या श्रीष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 26 जानेवारी हा 76वा प्रजास्ताक दिन साजरा करण्यात आलेला आहे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकारी . श्री डाके सर . श्री मोरे सर . औषध निर्माण अधिकारी श्री जगताप सर यांनी श्रीष्टी प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक सुविधा उपलब्ध . केल्या तसेच श्रीष्टी सर्कल मधील ऑपरेशन कॅम्प घेऊन पेशन्टची योग्य ती काळजी करून व औषध उपचार केले म्हणून या  76व्या प्रजासत्ताक दिना निमित्त सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात श्रीष्टी येथील सर्व कर्मचाऱचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले या कार्यकृमा निमित्त श्रीष्टी सरपंच किरण अण्णा अंभुरे सर्वेश साबळे रामेश्वर शिदे ग्रामसेवक श्री आर आर तायडे सामाजिक कार्यकरते विठल नागोराव अंभुरे . अनंता भारसाखळे लक्ष्मण खोत (वाडी) शिध्देश्वर बबनराव अंभरे बाबासाहेब गाडगे दाजीबा साबळे शिवाजी साबळे सुदाम साबळे ज्ञानेश्वर विठठलराव अंभरे जि. म. बँक मॅनेजर श्री जिजासाहेब अंभरे या वेळी उपस्थित होते