Ticker

6/recent/ticker-posts

रोहिदास गंगातिरवे यांचे बहुजन समाज पार्टीत प्रवेश



 प्रतिनिधी संघर्ष पंडित .   

मा सुनील जी डोंगरे बहुजन समाज पार्टी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांच्या, नेतृत्व माननीय रोहिदास गंगातिरवे यांचे बहुजन समाज पार्टीत प्रवेश ,यावेळी चंद्रमणी गाडेकर, जिल्हा अध्यक्ष बसपा,मा.प्रकाश बोडले, संजय खरात , सुधाकर भाई निकाळजे, यांच्या सम्राट कृषी फॉर्म ला भेट देऊन बुद्धभूमीची व बुद्ध विहाराची पाहणी केली यावेळेस सुनील रत्नपारखे यांच्या हस्ते आदरणीय सुनील डोंगरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विजय भाऊ कांबळे ,नगरसेवक. विजय बनकर, फिलिप ऊगले, बाबा खान ,इत्यादी कार्यकर्ते, उपस्थित होते जालना जिल्हा बहुजन समाज पार्टीच्या वतीने रोहिदास गंगा तिवरे , यांचे बहुजन समाज पार्टी स्वागत