Ticker

6/recent/ticker-posts

राजेश बारड यांच्या हस्ते तुकडोजी महाराज यांचे छायाचित्र देवून गौरव



 वाघा (गड)ता.बार्शिटाकळी येथे भागवत सप्ताह होत आहे तरी या सप्ताहात सेवेसाठी सेवेकरी पिंंपळखुटा (संगम)ता.मं.नाथ येथील भायजी महाराज संस्थान चे ह.भ.प.प्रकाश महाराज यांना येडशी कुंड मंनाथ येथील विश्वस्त श्री राजेश बारड यांच्या हस्ते तुकडोजी महाराज यांचे छायाचित्र देवून गौरविण्यात आले आहे.त्यांच्या सोबत इतर गुप्तेश्र्वर महादेव संस्थान वाघा गड चे विश्वस्त सहकारी सेवेकरी उपस्थित होते.